Smriti Mandhana in relationship
कोण आहे स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड? बॉलिवूडशी खास कनेक्शन, लेटेस्ट फोटोंची इंटरनेटवर चर्चा
क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं खूप जुनं नातं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंशी लग्न केले आहे. त्यात विराट कोहली– अनुष्का शर्मा, झहीर खान- सागरिका घाटगे, केएल....






