Smriti Mandhana

Smriti-Mandhana-and-Harmanpreet-Kaur

मंधना-हरमनप्रीत जोडीने जिंकली सर्वांचीच मने, युवराज-सचिनकडूनही कौतुक; पाहा खास ट्वीट्स

—
मार्च 13, 2022

भारतीय महिला संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर आणि सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधाना यांनी शनिवारी (१२ मार्च) न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषकात वेस्ट इंडीजविरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केले.....

Smriti-Mandhana

‘नॅशनल क्रश’ स्म्रीती मंधना करतेय ‘या’ गायकाला डेट? त्यानेही हातावर गोंदलय ‘एसएम१८’

—
मार्च 13, 2022

भारतीय महिला संघाने शनिवारी (१२ मार्च) हेमिल्टनमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध महिला विश्वचकातील १० वा सामना खेळला. या सामन्यात भारताने १५५ धावांनी मोठा विजय मिळवला. भारतीय संघाचे....

smriti mandhana 100

‘मॅचविनिंग’ शतकानंतर स्मृतीने दिली ‘त्या’ गोष्टीची प्रांजळ कबुली

—
मार्च 12, 2022

न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ चा (ICC Women World Cup 2022) थरार सुरू आहे. शनिवारी (१२ मार्च) हॅमिल्टन येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND....

dipti sharma run out

VIDEO: भारतीय महिलांचा ‘रिले थ्रो रन-आऊट’ पाहिला का? नेम असा की…

—
मार्च 12, 2022

न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ चा (ICC Women World Cup 2022) थरार सुरू आहे. शनिवारी (१२ मार्च) हॅमिल्टन येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND....

Smriti-Sharing-MOM-With-Harmanpreet

‘बडे दिलवाली’ स्म्रीती, स्वत: सामनावीर पुरस्काराची दावेदार असूनही हरमनप्रीतसोबत शेअर केला अवॉर्ड

—
मार्च 12, 2022

न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ चा (ICC Women World Cup 2022) थरार सुरू आहे. शनिवारी (१२ मार्च) हॅमिल्टन येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND....

Indian-Women-Team

वेस्ट इंडीजला विजयाच्या हॅट्रिकपासून रोखले, टीम इंडियाचा मोठ्ठा विजय; हरमनप्रीत-मंधाना विजयाचे शिल्पकार

—
मार्च 12, 2022

न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ चा (ICC Women World Cup 2022) थरार सुरू आहे. शनिवारी (१२ मार्च) हॅमिल्टन येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND....

Jhulan-Goswami

‘चकदाह एक्सप्रेस’ झुलन गोस्वामीने विश्वचषकात रचला इतिहास! तब्बल ३४ वर्षांपूर्वीचा मोडलाय विश्वविक्रम

—
मार्च 12, 2022

हेमिल्टन। महिला विश्वचषक सध्या न्यूझीलंडमध्ये सुरू आहे. या विश्वचषकात शनिवारी भारतीय महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघात सेडन पार्क येथे सामना पार पडला. या सामन्यात....

Harmanpreet-Kaur

हरमनप्रीतचा मोठा पराक्रम! १०९ धावांची खेळी करताच विश्वचषकात अशी कामगिरी करणारी पहिलीच भारतीय

—
मार्च 12, 2022

भारतीय महिला संघ सध्या न्यूझीलंडमध्ये महिला विश्वचषक खेळत आहे. महिला विश्वचषकातील तिसऱ्या सामन्यात भारतासमोर वेस्ट इंडीजचे आव्हान होते. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी जबरदस्त....

Smriti-Mandhana-Harmanpreet-Kaur.

नादच खुळा! मंधना-हरमनप्रीतची विक्रमी १८४ धावांची भागीदारी, मोडला ९ वर्षांपूर्वीचा ‘हा’ विक्रम

—
मार्च 12, 2022

हेमिल्टन। न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारतीय महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला (India Women vs West Indies Women) संघांत सामना झाला. सेडन पार्क....

Smriti-Mandhana

स्म्रीती मंधनाचे रेकॉर्डब्रेक शतक! विश्वचषकात १२३ धावांच्या खेळीसह तीन विक्रमात पटकावले अव्वल स्थान

—
मार्च 12, 2022

हेमिल्टन। न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत शनिवारी (१२ मार्च) भारतीय महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला (India Women vs West Indies Women) संघांत सामना झाला.....

ind womens wc

महिला विश्वचषकात ‘मिताली सेना’ भिडणार यजमान न्यूझीलंडशी; अव्वल स्थानाचे असेल लक्ष

—
मार्च 9, 2022

सध्या न्यूझीलंड येथे महिला क्रिकेट विश्वचषक (Womens Cricket World Cup 2022) खेळला जात आहे. दिग्गज फलंदाज मिताली राज (Mithali Raj) हिच्या नेतृत्वात उतरलेल्या भारतीय संघाने....

Mithali-Raj

भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला, पण मिताली-मंधानाच्या क्रमवारीत ‘इतक्या’ स्थानांची घसरण

—
मार्च 9, 2022

सध्या न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला विश्वचषक (ICC Womens World Cup 2022) सुरु आहे. भारतीय संघाचा विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तान (IND vs PAK) संघासोबत पार पडला. या....

Womens-Day

महिला दिनानिमित्त क्रिकेटपटूंचा नारीशक्तीला सलाम! आई, पत्नी आणि लेकींसाठी लिहिले खास संदेश

—
मार्च 8, 2022

मंगळवारी (८ मार्च) जगभर जागतिक महिला दिवस (International Women’s Day) साजरा केला जात आहे. भारतात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी देशासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.....

Smriti-Mandhana

स्म्रीती मंधानाचा ‘पावर हिटिंग’ सिक्सर पाहून पाकिस्तानी खेळाडूने ‘असे’ दिले रिऍक्शन; व्हिडिओ ठरतोय लक्षवेधी

—
मार्च 6, 2022

भारत आणि पाकिस्तान (INDWvsPAKW) यांच्यात रविवारी (६ मार्च) पहिला विश्वचषकाचा सामना खेळला गेला. भारत-पाकिस्तान संघात रोमांचक सामना पाहायला मिळाला. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने....

राजेश्वरीचे ‘राज’! महिला विश्वचषकात अशी कामगिरी करणारी बनली एकमेव गोलंदाज

—
मार्च 6, 2022

न्यूझीलंड येथे सुरू असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक (Women’s Cricket World Cup 2022) स्पर्धेमध्ये भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. दिग्गज फलंदाज मिताली राज हिच्या नेतृत्वात....

Previous Next