Smriti Mandhana
Asia Cup: आज पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड्स
महिला आशिया चषक (Asia Cup) 2022च्या स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) यांच्यात शुक्रवारी (7 ऑक्टोबर) सामना खेळला जाणार आहेत. स्पर्धेतील हा 13वा सामना सिलहेट इंटरनॅशनल....
‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकने जाहीर; यावेळी तीन भारतीय शर्यतीत
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वतीने दर महिन्याला देण्यात येणारा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकने जाहीर झाली आहेत. सप्टेंबर महिन्यासाठी पुरुष व महिला विभागात....
Asia Cup 2022: मेघना-शफालीच्या ‘शतकी’ भागीदारीने भारताचे मलेशियासमोर 182 धावांचे टारगेट
महिला आशिया चषकात (Asia Cup) भारतीय संघाचा दुसरा सामना सोमवारी (3 ऑक्टोबर) मलेशियाशी आहे. या सामन्यात मलेशियाने नाणेफेक जिंकंत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले.....
झूलनला टीम इंडियाचा विजयी निरोप! इंग्लंडला व्हाईट वॉश देत ऐतिहासिक मालिकाविजय
भारतीय महिला संघाने इंग्लंड दौरा चांगलाच गाजवला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने संघाने आधीच जिंकले असून मालिकेत 0-2 अशी आघाडी घेतली होती. शनिवारी....
स्मृतीची कमाल सुरुच! 40 धावांच्या नजाकती खेळीत रचला आणखी एक पराक्रम
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार व अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना शानदार फॉर्ममध्ये आहे. मंधानाच्या बॅटमधून सातत्याने धावा होत आहेत. यादरम्यान ती अनेक विक्रमही आपल्या नावावर....
इंग्लंड दौरा स्म्रीतीसाठी लकी! आयसीसी टी20 क्रमवारीत पोहोचली कारकिर्दीच्या सर्वोत्त्कृष्ट स्थानी
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्म्रीती मंधाना इंग्लंड दौऱ्यात (ENGvsIND)चांगली कामगिरी करत आहे. तिने इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 111 धावा....
BREAKING: शानदार सांघिक कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाची इंग्लंडवर मात; स्मृतीचे शतक हुकले
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. रविवारी (18 सप्टेंबर) दौऱ्यावरील वनडे मालिकेला सुरुवात झाली. होव येथील या सामन्यात भारतीय खेळाडूंनी शानदार गोलंदाजी करत....
बलाढ्य इंग्लंडला नेहमीच पुरून उरलीये मंधाना, टी20तील आकडे पाहून थर्र कापतात विरोधक!
इंग्लंडविरुद्धचा दुसरा टी20 सामना भारतीय संघाचा विस्फोटक सलामीवीर स्म्रीती मंधाना हिने गाजवला. स्म्रीतीने इंग्लंडच्या 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रौद्रावतार धारण केला आणि शानदार फलंदाजी करत....
महाराष्ट्राची पोरगी इंग्लंडच्या पठ्ठ्यावर भारी! स्म्रीतीने बड्या विक्रमात जोस बटलरला टाकले मागे
इंग्लंडविरुद्धचा दुसरा टी20 सामना भारतीय संघाचा विस्फोटक सलामीवीर स्म्रीती मंधाना हिने गाजवला. महाराष्ट्र राज्यातील मुंबईच्या स्म्रीतीने इंग्लंडच्या 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रौद्रावतार धारण केला....
अब आयेगा मजा! स्म्रीतीच्या झंझावातापुढे उडाले इंग्लंड, टी20 मालिका 1-1ने बरोबरीत
डर्बी| इंग्लंड विरुद्ध भारत महिला संघात मंगळवारी (13 सप्टेंबर) झालेला दुसरा टी20 सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात भारतीय खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. प्रथम गोलंदाजीत....
…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली
मुंबई.. भारतीय क्रिकेटची पंढरी.. आजवर भारतीय क्रिकेटमधील प्रत्येक पिढीला एक तरी सुपरस्टार दिलेले क्रिकेटवेडे शहर..विजय हजारेंपासून आजच्या पृथ्वी शॉपर्यंत दर्जेदार फलंदाज देण्याची परंपरा मुंबईने जोपासली....
आयसीसीच्या ‘१००% सुपरस्टार’ यादीत स्म्रिती मंधानाचा समावेश, इतर चौघींची नावेही घ्या जाणून
भारतीय महिला क्रिकेट संघाचा उपकर्णधार स्म्रिती मंधाना हिला शुक्रवारी (२६ ऑगस्ट) आयसीसीकडून खास सन्मान मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने त्यांच्या ‘१००% सुपरस्टार’ या....
पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्म्रीती मंधाना का आली नाही? खरं कारण आलं समोर
भारतीय महिला संघाने कॉमनवेल्थ २०२२मधील क्रिकेट स्पर्धेत उत्तम कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडूंनी देशाचा मान उंचावला.त्यांच्या अभिनंदनासाठी देशाचे पंंतप्रधान नरेंद्र....
क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! २०२३ मध्ये ‘या’ महिन्यात होणार महिला आयपीएलचे आयोजन
गेल्या ४ वर्षांपासून म्हणजेच २०१८ पासून, बीसीसीआय एकीकडे आयपीएल सुरू दुसरीकडे असताना महिला टी-२० चॅलेंजचे आयोजन करत असते. पहिल्या सत्रात दोन्ही संघांमध्ये प्रदर्शनीय सामना झाला.....
INDWvsENGW। सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या स्म्रीतीने मैदानाबाहेरही केलं मने जिंकणारं काम
भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये नुकताच कॉमनवेल्थ गेम्सचा पहिला उपांत्य सामना पार पडला. यासामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले.....


















