Sohag Gazi to Gayle

कसोटी सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा तो एकमेव फलंदाज

एप्रिल 3, 2020

क्रिकेट खेळात कोणताही प्रकार असो सुरुवातीची काही षटकं फलंदाज स्थिरावण्यास घेतात. पहिली काही षटकं व्यवस्थित स्थिर झाले की पुढे चांगली धावसंख्या उभारता येते. जगातील अनेक....