Solapur Smashers Schedule For wmpl 2025

WMPL 2025: तेजल हसबनीसच्या नेतृत्त्वात सोलापूर संघ मैदानात उतरणार! पाहा संपूर्ण वेळापत्रक

मे 21, 2025

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे आयोजित पहिल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL 2025) स्पर्धेला 5 जूनपासून गहुंजे येथील एमसीए स्टेडियमवर भव्य शुभारंभ होणार आहे. महिलांच्या....