Sourav Ganguly Sachin Tendulkar

“सचिनच्या ‘त्या’ सल्ल्यामुळे झालो सलामीवीर”, सौरव गांगुलीने उलगडला किस्सा

मार्च 12, 2021

भारताचे माजी फलंदाज सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांची जोडी क्रिकेट इतिहासातील एक यशस्वी सलामीवीरांची जोडी मानली जाते. भारतीय संघासाठी वनडे सामन्यांमध्ये नेहमीच सलामीला फलंदाजी....