Sourav Ganguly Yashasvi Jaiswal
नव्या दमाच्या यशस्वीला ‘दादा’चा फुल सपोर्ट; विश्वचषकाविषयी म्हणाला, ‘मला त्याला…’
By Akash Jagtap
—
भारतीय संघात अनेक खेळाडू आहेत, ज्यांना क्रिकेटप्रेमी आणि माजी दिग्गज आगामी आयसीसी वनडे विश्वचषक 2023मध्ये खेळताना पाहू इच्छितात. या क्रिकेटपटूंमध्ये यशस्वी जयसवाल आघाडीवर आहे. ...