South Africa Australia
सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका देणार ऑस्ट्रेलियाला मात! दिग्गजाचे महत्वपूर्ण विधान
वनडे विश्वचषक 2023चे उपांत्य सामने जवळपास निश्चित झाले आहेत. विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने असण्याची पूर्ण शक्यता आहे. आता....






