South Africa ODI and T20 squad for series against Australia
प्रतीक्षा संपली! दक्षिण आफ्रिकेच्या वरिष्ठ संघात डेवाल्ड ब्रेविसची निवड, बलाढ्य देशाविरुद्ध खेळणार मायदेशातील मालिका
—
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा वनडे आणि टी-20 संघ सोमवारी (14 ऑगस्ट) घोषित केला गेला. 30 ऑगस्ट रोजी उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली ...