South Africa Squad For T20 World Cup 2022

दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलाय टी-20 विश्वचषकाचा संघ, महत्वाच्या खेळाडूची कमी जाणवणार

सप्टेंबर 6, 2022

यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. मंगळवारी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी टी-20 विश्वचषक 2022 साठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा....