South Africa vs Australia Final Match scenario
Semi Final 2: पावसामुळे SAvAUS सामना रद्द झाला, तर भारतासोबत कोणता संघ खेळणार Final? लगेच घ्या जाणून
By Akash Jagtap
—
गुरुवारी (दि. 16 नोव्हेंबर) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आहेत. हा सामना कोलकाता येथील ऐतिहासिक इडन ...