South Africa vs Bangladesh Test Series
केशव महाराजने बांगलादेशच्या फलंदाजांची उडवली दाणादाण, दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या कसोटीत २२० धावांनी विजय
—
दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना डरबनच्या किंग्समीड मैदानावर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण अफ्रिका ...