South Africa VS Pakistan 1st Test

PAK vs SA : फिरकीच्या जाळ्यात फसला पाहुणा संघ, कराची कसोटीत पाकिस्तानचा दमदार विजय

जानेवारी 29, 2021

दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तान दौऱ्यावरील पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या संघाने चौथ्या दिवशीच विजय मिळविला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ८८ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने ७ गडी राखून हा....