South Africa’s star spinner Imran Tahir

वयाच्या 45 व्या वर्षी या खेळाडूची रोनाल्डोच्या सेलिब्रेशनची कॉपी, पाहा VIDEO

—
जानेवारी 15, 2025

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फिरकीपटू इम्रान ताहिर सध्या खेळल्या जाणाऱ्या 2025 SA20 लीगमध्ये सहभाग घेतला आहे. 45 वर्षीय ताहिर या स्पर्धेत जोबर्ग सुपर किंग्जकडून खेळत आहे.....