Special Invitee
सेहवाग, गंभीर आणि आकाश चोप्रा पुन्हा एकत्र, खेळणार नवीन इनिंग
By Akash Jagtap
—
दिल्ली क्रिकेट असोसिएशनने बुधवारी (25 जुलै) त्रिसदस्सीय क्रिकेट समिती स्थापना केली आहे. या समितीमध्ये भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागचा समावेश करण्यात आला आहे. ...