Spectacular Drone Show Planned for MPL 2025 Inauguration

MPL 2025: एमपीएल उद्घाटन सोहळा वर्ल्डकप स्टाईलने, ड्रोन आणि लाईट शोची मेजवानी

मे 21, 2025

एमपीएलचा तिसरा हंगाम 4 जूनपासून सुरू होत आहे. 34 सामन्यांच्या या हंगामात एकूण 6 संघ खेळताना दिसतील. एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून तीन....