sports year ender

रोहित-कोहलीपासून हार्दिक-बुमराहपर्यंत, भारताच्या स्टार क्रिकेटर्ससाठी 2024 हे वर्ष कसं राहिलं?

डिसेंबर 15, 2024

2024 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी खूप चांगलं होतं. यावर्षी टीम इंडियानं 11 वर्षांचा दुष्काळ संपवून आयसीसी ट्रॉफी (टी20 विश्वचषक 2024) जिंकली. संघातील खेळाडूंसाठी हे वर्ष....