sports
भारत विरुद्ध इंग्लंड: लॉर्ड्सवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याविषयी सर्वकाही…
लंडन। भारत विरुद्ध इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. इंग्लंड या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.....
ज्या खेळाडूवर टीम इंडियाची सर्व भिस्त आहे तोच खेळाडू दुसऱ्या कसोटीला मुकणार!
इंग्लंड विरुद्ध भारत संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या....
आयसीसीने केले विराट कोहलीला माइक ड्रॉप प्रकरणावरुन ट्रोल
बर्मिंगहॅम। भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (शनिवार, ४ आॅगस्ट) ३१ धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. या सामन्यात भारताच्या पराभवाबरोबरच....
टॉप १०: टीम इंडिया पराभूत, परंतु या १० विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही
बर्मिंगहॅम। भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (4 आॅगस्ट) 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. भारतासमोर ही कसोटी जिंकण्यासाठी दुसऱ्या....
विराट कोहली सोडून बाकी सर्व बुजगावणी…चाहते कडाडले
बर्मिंगहॅम। भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (4 आॅगस्ट) 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. भारतासमोर ही कसोटी जिंकण्यासाठी 194....
पहिली कसोटी: भारतीय फलंदाजांची हाराकिरी, इंग्लंडने १०००वा सामना जिंकला
बर्मिंगहॅम। भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (4 आॅगस्ट) 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. भारतासमोर ही कसोटी जिंकण्यासाठी 194....
कोहलीचा पुन्हा एकदा नवा कारनामा, एजबस्टन गाजवले
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ५१ धावांवर बाद झाला. याबरोबर त्याने या कसोटीत २०० धावा केल्या. पहिल्या डावात विराट १४९ धावांवर....
१३ आकडा टीम इंडियासाठी ठरणार अनलकी?
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी (3 आॅगस्ट) तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 5 बाद 110 धावा केल्या आहेत. भारताच्या या....
अमुलकडून कर्णधार विराट कोहलीच्या खेळीला खास मानवंदना
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात शतकी खेळी करत एकाकी लढत दिली. त्याने तळातल्या....
कसोटी मालिका बोरिंग ठरली असती परंतु विराटच्या त्या गोष्टीमुळे आता येणार मजा
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बॅट ड्रॉप सेलिब्रेशन प्रकरण चांगलेच चर्चेले गेले आहे. या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात भारताचा....
पहिली कसोटी: भारत-इंग्लंडचे गोलंदाज चमकले; दोन्ही संघांना विजयाची समान संधी
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर (शुक्रवारी, 3 आॅगस्ट) भारताने 5 बाद 110 धावा केल्या अाहेत. विजयासाठी भारताला अजून 84 धावांची गरज आहे.....
पहिली कसोटी: कोहली-कार्तिक जोडीने टीम इंडियाला सावरले!
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर (शुक्रवारी, 3 आॅगस्ट) भारताने 5 बाद 110 धावा केल्या अाहेत. विजयासाठी भारताला अजून 84 धावांची गरज आहे.....
कभी कभी लगता हैं कोहली ही भगवान हैं
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात शतकी खेळी केली. या डावात 100 धावांच्या आतच भारताचा अर्धा संघ....
उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जॉन्ग-उनची भारत-इंग्लंड सामन्याला हजेरी!
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (शुक्रवार, 3 आॅगस्ट) उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जॉन्ग-उन यांचा मास्क घातलेला....
विराट-अश्विन जोडी खास, आजपर्यंत इतिहासात अन्य कोणत्याही जोडीला हे जमले नाही
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात संघर्ष करताना दिसत आहे. इंग्लंडच्या या डावाला शुक्रवारी (3....





