Squad For Warm Up Match
काय सांगता! सराव सामन्यात भारताविरुद्ध खेळणार बुमराहसह ‘हे’ ४ क्रिकेटर, पाहा कसे आहेत संघ
भारत क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये पुनर्निधारित कसोटी सामना, ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. १ जुलैपासून ऍजबस्टन येथे....






