Sreesanth Vijay Hazare Trophy
‘केरळ एक्सप्रेस’ सुसाट! लिलावात दुर्लक्ष केल्यानंतर श्रीसंतचा बळींचा पंचक, फ्रँचायझींना सणसणीत चपराक
भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत सध्या कोणत्या-ना-कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहत आहे. श्रीसंतने आयपीएल २०२१ च्या लिलावासाठी नाव नोंदणी केली होती. मात्र, फ्रँचायझींनी ठरवलेल्या अंतिम....






