SRH vs LSG

SRH vs LSG: ‘हा’ ठरला हैदराबादच्या विजयाचा टर्निंग पॉईंट!

—
मे 20, 2025

आयपीएल 2025 स्पर्धेतील लखनऊ सुपर जायंट्स संघाच आव्हान संपुष्टात आलं आहे. संघ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडला आहे. लखनऊच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने लखनऊचा 6 विकेट्सने....

LSG vs SRH: सामन्यादरम्यान अभिषेक- दिग्वेशमध्ये मोठी वादावादी! पाहा व्हिडिओ

—
मे 20, 2025

आयपीएल 2025 स्पर्धेतील 61 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स दोन्ही संघात खेळला गेला. या सामन्यादरम्यान सामन्यात दोन भारतीय खेळाडू एकमेकांविरूद्ध वाद घालताना....

6, 6, 6, पॅट कमिन्सनं रचला इतिहास, दिग्गजांच्या एलिट क्लबमध्ये सामील

—
मार्च 28, 2025

पॅट कमिन्स त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखला जातो पण त्याच्याकडे फलंदाजीनेही आपले कौशल्य दाखवण्याची क्षमता आहे. काल गुरुवारी त्याने आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवले. मात्र, त्याचा....

लखनऊच्या विजयानंतर मालकाच्या आनंदाला उधाण; रिषभ पंतला दिली….

—
मार्च 28, 2025

लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा सहज पराभव केला. लखनऊ सुपर जायंट्ससमोर 191 धावांचे लक्ष्य होते. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ने केवळ 16.1....

SRH vs LSG: हैदराबादला लोळवत ‘लॉर्ड’ ठाकूरची चमकदार कामगिरी!

—
मार्च 28, 2025

SRH vs LSG: आयपीएल 2025चा सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. हा सामना 5 विकेट्सने जिंकून, लखनऊ संघाने हंगामात विजयाचे....

हैदराबादचे पिच बनले रन मशीन! SRH vs LSG सामन्यात उच्च स्कोअरिंग थरार?

—
मार्च 27, 2025

SRH vs LSG Pitch Report: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना हा एक उच्च स्कोअरिंग सामना असेल कारण हा सामना हैदराबादमध्ये खेळला जाणार आहे.....

50 कोटींची धमाकेदार जोडी, IPL मध्ये धगधगणार!

—
मार्च 27, 2025

आज आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. असे म्हणायला हवे....

हैदराबाद संघात बदल? ईशान किशनबाबत मोठी अपडेट आली समोर

—
मार्च 27, 2025

सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी पराभव केला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने अशा प्रकारे हंगामाची सुरुवात विजयाने केली. त्याच वेळी, ऋषभ पंतच्या....

क्रिकेटच्या इतिहासात असं कधीच झालं नाही! 166 धावांचं लक्ष्य अवघ्या 9.4 षटकांत पार, ट्रॅव्हिस हेड-अभिषेक शर्माचा भीम पराक्रम

—
मे 8, 2024

आयपीएल 2024 च्या 57व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादसमोर लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान होतं. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. सनरायझर्स हैदराबादनं लखनऊ सुपर....

क्रुणाल पांड्यानं ठोकला या हंगामातील 1000 वा षटकार! आयपीएलमध्ये नवा विक्रम स्थापित

—
मे 8, 2024

लखनऊ सुपर जायंट्सचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्यानं आयपीएल 2024 चा 1000 वा षटकार ठोकला आहे. त्यानं बुधवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. हा....

हैदराबादविरुद्ध टॉस जिंकून लखनऊची फलंदाजी, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग 11

—
मे 8, 2024

आयपीएल 2024 च्या 57व्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबादसमोर लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. लखनऊ सुपर जायंट्सनं....

Cricketer-Avesh-Khan

आवेशने विकेट्सचा चौकार ‘तिला’ केला समर्पित; म्हणाला, ‘ती हॉस्पिटलमधूनही मला प्रेरणा देत होती’

—
एप्रिल 5, 2022

इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाची सुरुवात रोमांचक झाली आहे. आतापर्यंत हंगामातील १२ सामने खेळले गेले असून १२वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद....

Avesh-Khan-Kane-Williamson

हैदराबादच्या कर्णधाराला बाद करण्यासाठी आवेश खानने बनवली होती अशी योजना, स्वत: केला खुलासा

—
एप्रिल 5, 2022

आयपीएल २०२२चा बारावा सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. चांगल्या सुरुवातीनंतर हैदराबाद संघाकडून फलंदाजांना अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. परिणामी त्यांनी १२ धावांनी....

Jason-Holder

LSGvsSRH | आवेशच्या भेदक माऱ्यानंतर होल्डरचा परिपूर्ण शेवट, लखनऊकडून हैदराबाद १२ धावांनी चितपट

—
एप्रिल 4, 2022

सोमवारी (०४ एप्रिल) आयपीएल २०२२चा बारावा सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर झालेला हा सामना अतिशय....

Kane-Williamson-Catch

लखनऊच्या घातक सलामीवीराला बाद करण्यासाठी केनचा ‘ice-cool’ कॅच, विजेच्या वेगाने टिपला झेल

—
एप्रिल 4, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२चा बारावा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादचा संघ त्यांच्या हंगामातील पहिला विजय नोंदवण्यासाठी झगडताना दिसला.....

Next