Sri Lanka Announced Test Team For New Zealand
मोठी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेने निवडला भक्कम संघ, WTCच्या फायनलवर डोळा
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून मोठी बातमी समोर येत आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी (दि. 24 फेब्रुवारी) न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला....






