sri lanka beats austrelia by 5 wickets
श्रीलंकेने राखली इभ्रत! अखेरच्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर केली मात
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका संघाला (Sri Lanka Cricket Team) टी२० मालिकेत चार सामन्यांतील पराभवांनंतर मेलबर्न येथे पार पडलेल्या पाचव्या सामन्यात यश आले. ५ सामन्यांची टी२०....






