Sri Lanka Cricketer Muthiah Muralidaran
मुथय्या मुरलीधरनचं भारतीयांना गिफ्ट! या ठिकाणी करणार तब्बल 1400 कोटी रुपयांची गुंतवणूक
—
जगभरातील दिग्गज फलंदाजांना त्याच्या फिरकीनं बाद करणारा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरननं एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. त्यानं भारतातील फूड इंडस्ट्री उद्योगात गुंतवणूक केली ...