Sri Lanka Player Praveen Jayawickrama

‘या’ 26 वर्षीय खेळाडूला आयसीसीने 1 वर्षासाठी केलं बॅन!

ऑक्टोबर 2, 2024

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) श्रीलंकेचा युवा क्रिकेटपटू प्रविण जयविक्रमावर (Praveen Jayawickrama) 1 वर्षाची बंदी घातली आहे. श्रीलंकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रविण जयविक्रमावर आयसीसी भ्रष्टाचार विरोधी....