Sri Lanka spinner Akila Dhananjaya
अर्रर्र, असं कुणासोबतच होऊ नये! बॉलरने ज्या सामन्यात घेतलेली हॅट्रिक, त्यातच पडले एका ओव्हरमध्ये 6 सिक्स
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात कोणत्या क्षणी काय होईल, हे कदाचित कुणीच सांगू शकत नाही. इथे एका सामन्यात विक्रम घडतात आणि त्याच सामन्यात....






