Sri Lanka Vs Zimbawe
आजच्याच दिवशी मुरलीधरनच्या फिरकीच्या तालावर नाचले होते झिम्बावेचे फलंदाज; थोडक्यात हुकला होता ‘हा’ विक्रम
श्रीलंकेचा माजी महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावे अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ८०० बळींचा टप्पा गाठणारा तो एकमेव गोलंदाज आहे. असाच....





