Sri Lankan series win

श्रीलंकेची रेकाॅर्डब्रेक कामगिरी, टी20 पाठोपाठ वनडे मध्येही वेस्ट इंडिजला लोळवले

ऑक्टोबर 24, 2024

सनथ जयसुर्याच्या मार्गदर्शनाखालील श्रीलंकेने टी20 नंतर एकदिवसीय मालिकेतही वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. बुधवारी (23 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सने पराभव केला.....