Srilanka Squad For Asia Cup 2022

Sri-Lanka

अखेर श्रीलंकेनं जाहिर केला आशिया चषकाचा संघ, अनेक दिवसांनी मैदानावर होणार मलिंगाचं दर्शन

ऑगस्ट 20, 2022

देशात राजकीय आणि आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यामुळे श्रीलंका आगामी आशिया चषकासाठी वेळेवर संघ घोषित करू शकला नाही. शनिवारी (२० ऑगस्ट) अखेर त्यांचा संघ समोर आला....