State champions

हॉकी महाराष्ट्र वरिष्ठ पुरुष राज्य अंजिक्यापद २०२१: हॉकी पुणेने राखले विजेतेपद

नोव्हेंबर 12, 2021

पुणे। हॉकी पुणे संघाने राज्य अजिंक्यपद टिकविताना आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. गुरुवारी (११ नोव्हेंबर) झालेल्या अंतिम सामन्यात हॉकी कोल्हापूरचा एकतर्फी लढतीत ५-० असा पराभव....