Steve Smith Praise MS Dhoni
धोनीच्या नेतृत्वावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्मिथही फिदा; म्हणाला, ‘ही’ कला त्याच्याकडून शिकलोय
क्रिकेटविश्वात असे खूपच कमी खेळाडू आहेत, जे खेळाडू आणि कर्णधार म्हणून चमकले. त्या खेळाडूंमध्ये एमएस धोनी या दिग्गजाचाही समावेश होतो. भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीच्या....






