Steve Smith vs India in ODIs

अबब! स्टीव स्मिथचे भारताविरुद्धचे ‘हे’ आकडे तुम्हालाही करतील थक्क

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना ६ बाद ...