Steve Smiths’s online batting tricks
क्रिकेट शिकणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, स्टिव्ह स्मिथ देतोय ऑनलाईन क्रिकेट प्रशिक्षण
आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ हा अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. स्मिथला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्येही गणले जाते. तो त्याच्या दमदार फलंदाजीने गोलंदाजांना चिंतेत....





