Story About Irfan Pathan

गोष्ट एका क्रिकेटरची भाग 2: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

ऑक्टोबर 27, 2022

-प्रणाली कोद्रे  (mahasportsnews@gmail.com) ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघाला समोर पहाताच त्याला काय व्हायचं माहित नाही, पण त्याची कामगिरी इतकी बहरायची की त्याच्या इन स्विंगरवर अनेक दिग्गज....