Story of virat kohli
वडिलांचा अंत्यविधी पार पडल्यानंतर अचानक सकाळी सकाळी विराट पुन्हा संघात दाखल झाला
१८ ऑगस्ट २००८ ते १८ ऑगस्ट २०२१ तेरा वर्षांचा काळ. या तेरा वर्षाच्या कालखंडाला मराठी भाषेत “तप” असे म्हणतात. पूर्वीच्या काळात ऋषी मुनी देवाला प्रसन्न....






