Stylish Entry

बॉस, है हुकुम का इक्का…! कोलंबो विमानतळावर धवन, भुवी अन् चाहरची ‘स्टायलिश एंट्री’, बघा व्हिडिओ

शिखर धवन आणि संघ शुक्रवारी (३० जुलै) श्रीलंका दौऱ्यावरुन मायदेशी परतला आहे. तिथे त्यांनी श्रीलंकाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळली आहे. सुरुवातीच्या ...