subodh bhati
मानलं पाहिजे राव! दिल्लीकर फलंदाजाचा टी२०त धुमाकूळ, अवघ्या ७९ चेंडूत झळकावले द्विशतक
क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूप, टी20 क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणे हे कोणत्याही क्रिकेटपटू आणि क्रिकेटप्रेमीसाठी आश्चर्याचा धक्काच असेल. परंतु अशी एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. दिल्लीचा क्रिकेटपटू....






