Subramaniam Swamy
क्रिकेटला राम राम ठोकणारा धोनी आता राजकारणाच्या पीचवर करणार बॅटिंग?
नुकताच भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. भारताच्या ७४व्या स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी ७.२९ वाजता धोनीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन सर्वांना आपल्या निवृत्तीची....





