Success

राहुल द्रविडने सांगितले, मुंबई इंडियन्सच्या यशामागील ‘हे’ आहे खरे कारण

—
नोव्हेंबर 14, 2020

आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला अंतिम सामन्यात पराभूत करत जिंकले. हे त्यांचे आयपीएल इतिहासातील पाचवे विजेतेपद ठरले. त्यामुळे आयपीएलची ५ विजेतीपदं....