Sudhir Kumar Chaudhary

याला म्हणतात क्रिकेटप्रेम! भारत विरुद्ध इंग्लंड वनडे टीम इंडियाच्या कट्टर चाहत्याने पाहिला डोंगरावरुन

भारत हा क्रिकेटवेड्यांचा देश आहे, हे उगीच म्हणत नाहीत. अनेकदा क्रिकेट चाहते क्रिकेटवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाटी अनोख्या गोष्टी करत असतात. त्यातही मास्टर ब्लास्टर ...