Suicide
एअर इंडिया कॉलनीमधील ‘त्या’ घरामध्ये सुशांत ‘त्याच’ ठिकाणी जमिनीवर जाऊन झोपला
सन २०१६मध्ये भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट प्रकाशित झाला होता. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग....
क्रिडा विश्वावर दु:खाचा डोंगर! वयाच्या २१ व्या वर्षीच क्रिकेटपटूने केली आत्महत्या
क्रिडा जगतातून दु:खद बातमी समोर येत आहे. बांगलादेशचा माजी १९ वर्षांखालील खेळाडू मोहम्मद शोजिबचे दुर्गापूर येथे निधन झाले आहे. तो २१ वर्षांचा होता. स्थानिक पोलिसांनी....
इंग्लंडमधील हा क्रिकेटपटू जातीवादामुळे झाला होता आत्महत्या करण्यास प्रवृत्त
नवी दिल्ली। इंग्लंडचा 19 वर्षाखालील संघाचा कर्णधार आणि यॉर्कशायरसाठी खेळणारा दिग्गज खेळाडू अजीम रफिकने ईएसपीएन क्रिकइंफोला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने दावा केला आहे....
मुंबईचा ‘डेल स्टेन’ अशी ओळख असलेल्या क्रिकेटरची आयपीएलमध्ये संधी न मिळाल्याने आत्महत्या
मुंबई । पुढील महिन्यात युएईमध्ये आयपीएलचा 13 वा हंगाम होणार आहे. संपूर्ण जगाची नजर या टी -20 लीगकडे लागली आहे. बरेच खेळाडू या लीगला आपल्या....
युवा खेळाडूंचे करियर व्हावे म्हणून सुशांत सिंग रजपूत फाऊंडेशन काय केले पहाच
मुंबई । बॉलिवूडमधला महेंद्रसिंग धोनी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईमध्ये त्याच्या राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली. सुशांतने आत्महत्या करून जीवन का....
क्रिकेटमधील असा एक ‘मोहरा’, ज्याला हॉटेलचे बिल देता न आल्याने करावी लागली आत्महत्या
क्रिकेटमध्ये निर्माण झालेल्या ताणतणावामुळे खेळाडू अनेकदा टोकाची भूमिका घेत क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या किंवा आत्महत्या केल्याचा घटना घडल्या आहेत. आजच्या दिवशी 32 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान....
८० लाखांचे कर्ज, होस्टेलमधील रॅगिंगला कंटाळून आत्महत्या करणार होता ‘हा’ भारतीय क्रिकेटर
मुंबई । कोणीतरी असं म्हटले आहे, असली बाजीगर तोच जो कठीण प्रसंगात आपला उत्साह कायम ठेवत लक्ष केंद्रीत करून बाजी मारतो. भारतीय क्रिकेट संघाचा स्टायलिश खेळाडू....
धक्कादायक! १९ वर्षांखालील महिला क्रिकेटपटूने केली आत्महत्या
मुंबई । त्रिपुरा राज्यातील 19 वर्षाखालील महिला क्रिकेटर अयंती रेंग हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. अयंतीचा मंगळवारी रात्री राहत्या घरातल्या खोलीतील....
सुशांतच्या जाण्याने इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूलाही बसला जबर धक्का
मुंबई । बॉलिवूडचा स्टार अॅक्टर सुशांत सिंग राजपूत याने रविवारी आत्महत्या करुन जगाचा निरोप घेतला. 34 वर्षीय सुशांतची ही बातमी ऐकताच अनेकांना धक्का बसला. भारतासोबत....
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सीएसकेचे ट्विट! असा शेवट…
मुंबई । दमदार अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यापासून ते हिंदी सिनेसृष्टीत स्वतःच एक वलय निर्माण करणारा अभिनेता सुशांत सिंह रजपूत याने आज आपला जीवनप्रवास थांबवला. आज....
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू म्हणतो, मला करायची होती आत्महत्या
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मोझेस हेंड्रिक्सने त्याला आलेल्या निराश्याचा अनुभव सांगितला आहे. यावेळी त्याने एकदा प्रथम श्रेणी सामन्यादरम्यान आत्महत्या करण्याचा विचार मनात येऊन गेल्याचे सांगितले आहे. २०१७....
या कारणामुळे माजी क्रिकेटपटू व्हीबी चंद्रशेखर यांचे झाले निधन, पोलिसांनी केला मोठा खूलासा
भारताचे माजी क्रिकेटपटू व्हीबी चंद्रशेखर यांचे काल(15 ऑगस्ट) त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले. पण त्यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले....





