fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंग्लंडमधील हा क्रिकेटपटू जातीवादामुळे झाला होता आत्महत्या करण्यास प्रवृत्त

England Cricketer Azeem Rafiq Reveals how he wanted to commit suicide due to Racism in England

September 4, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

नवी दिल्ली। इंग्लंडचा 19 वर्षाखालील संघाचा कर्णधार आणि यॉर्कशायरसाठी खेळणारा दिग्गज खेळाडू अजीम रफिकने ईएसपीएन क्रिकइंफोला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने दावा केला आहे की, जेव्हा तो काउंटी क्रिकेट खेळायचा, तेव्हा त्याचा संघ यॉर्कशायरमध्ये अतिप्रमाणात जातिभेदाचा सामना केला होता. याच कारणामुळे तो आत्महत्या करण्याबाबत विचार करीत होता. या आरोपांमुळे त्याचा संघ यॉर्कशायरवर जातीभेद करण्याबाबतच्या आरोपांची तपासणी होऊ शकते.

विशेष म्हणजे कराची येथे जन्मलेला हा फिरकीपटू बऱ्याच काळापासून यॉर्कशायर (क्लब) संघाचा कर्णधार होता.

याबद्दल बोलताना अजीम रफिक म्हणाला की, संघाचा कर्णधार असूनही मला बाहेरच्या व्यक्तीसारखं वाटत होतं आणि 2016 ते 2018 च्या दरम्यान जातीभेदाबद्दल तक्रार करूनही त्या तक्रारीला दुर्लक्षित करण्यात आले. त्यानंतर त्याचा मानवतेवरून विश्वास उठला. त्याने क्लब मध्ये ‘संस्थात्मक वंशवेद’ असल्याचाही दावा केला, त्याबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आत्महत्या करण्याच्या जवळ पोहोचला होता अजीम रफिक

अजिम रफिकने ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना सांगितले की, “यॉर्कशायर संघात खेळण्याच्या दिवसात मी आत्महत्या करण्याच्या खूप जवळ होतो. मी माझ्या कुटुंबाचे ‘व्यावसायिक क्रिकेटपटू’ बनण्याचे स्वप्न साकार करीत होतो, पण आतून मी मृत्यूमुखी पडत होतो. मी काम करताना भीत होतो. मी प्रत्येक दिवशी दुःखात राहायचो.”

घटना कशा घडल्या हे रफिकने सांगितले

रफिकने काही वाक्यांचा उल्लेख केला, ज्यामध्ये यॉर्कशायरने जातीयवादी वर्तनाविरुद्ध पाऊल उचलण्यास नकार दिला. त्याने असा दावा केला की, यॉर्कशायरने त्याच्या मृत जन्मलेल्या मुलाच्या मृत्यूचा दाखला देत त्याला क्लब मधून बाहेर केले.

तो म्हणाला, “मी माझ्या पुत्राला थेट रुग्णालयातून स्मशानभूमीत घेऊन गेलो. यॉर्कशायरने मला सांगितले होते की ते माझी वैयक्तिक आणि व्यावसायिकरीत्या काळजी घेतील. पण मला फक्त एक ई-मेल आला. मला सांगितले गेले की मला बाहेर करण्यात आले आहे. मला वाटते की ते खरोखर माझ्याविरुद्ध गेले होते. ते ज्या प्रकारे केले गेले ते माझ्यासाठी खूप भीतीदायक होते.”

महत्त्वाच्या बातम्या-

-हवेत सूर मारून ४८ वर्षीय प्रवीण तांबेने घेतला अविश्वसनीय झेल; पहा व्हिडिओ

-दोन महिन्यांनी दौऱ्यावरुन परत आलेल्या क्रिकेटर बापाला ओळखेना चिमुकला

-आयपीएल २०२०: अशी असेल दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या सामन्यातील श्रेयस अय्यरची पलटण 

ट्रेंडिंग लेख-

-युएईमध्ये खेळताना आयपीएलमधील एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ३ दिग्गज

-वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा पार करू शकतात सध्याचे ३ भारतीय फलंदाज

-आयपीएल २०२० – हे ३ गोलंदाज ठरणार घातक, घेणार हॅट्रिक?


Previous Post

बापरे! दुबईला गेलेल्या बीसीसीआयच्या अधिकाऱ्याला झाली कोरोनाची लागण

Next Post

धोनीच्या निवडीबाबत माजी प्रशिक्षकाचे मोठे विधान; म्हणतात, गांगुलीची इच्छा…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ BCCI
क्रिकेट

सौरव गांगुलीवर होऊ शकते दुसरी अँजिओप्लास्टी; हॉस्पिटलने दिले प्रकृतीबद्दल अपडेट

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

आर अश्विन, रिषभ पंतसह पाच भारतीय खेळाडू ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी शर्यतीत

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

कचरा वेचणारा मुलगा ते ‘युनिव्हर्स बॉस’

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

January 27, 2021
Screengrab: Instagram/@radhika_dhopavakar
टॉप बातम्या

क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@JamshedpurFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी

January 27, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ BCCI

धोनीच्या निवडीबाबत माजी प्रशिक्षकाचे मोठे विधान; म्हणतात, गांगुलीची इच्छा...

Photo Courtesy: Twitter/IPL

एका गोलंदाजाला आयपीएल खेळण्यावर बंदीसह आयपीएलच्या आजच्या ५ ठळक घडामोडी वाचा एका क्लिकवर

आयपीएल २०२० : या ४ दिग्गज खेळाडूंना क्वचितच मिळू शकेल खेळण्याची संधी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.