fbpx
Tuesday, January 19, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युएईमध्ये खेळताना आयपीएलमधील एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ३ दिग्गज

September 4, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Mumbai Indians chennai super kings

Mumbai Indians chennai super kings


मुंबई। इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. भारतात कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याने यावेळी युएईमध्ये ही स्पर्धा होत आहे. बीसीसीआय जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी आम्ही तुम्हाला त्यातील काही महत्त्वपूर्ण विक्रमांची माहिती देत आहोत. आज आम्ही तुम्हाला युएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात, एका षटकात सर्वाधिक धावा करणार्‍या 3 फलंदाजांविषयी सांगणार आहोत.

याआधी आयपीएलच्या सातव्या सत्राचा निम्मा भाग यूएईमध्येच खेळला गेला. त्यावेळी डेव्हिड मिलरने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज धवल कुलकर्णीच्या एका षटकात 26 धावां काढत विक्रम नोंदविला. धवलच्या षटकात मिलरने 4 षटकार लगावले. षटकातील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर मिलरने सलग षटकार ठोकले.

आयपीएलच्या 7 व्या सत्रात कायरन पोलार्डनेही एका षटकात 26 धावा केल्या. पोलार्डने सनरायझर्स हैदराबादचा लेगस्पिनर अमित मिश्राची गोलंदाजी फोडून काढली. पोलार्डने 17 व्या षटकात मिश्राच्या पहिल्या तीन चेंडूंमध्ये सलग 3 षटकार ठोकले होते.

आयपीएल 2014 मध्येच ख्रिस गेल आणि जेपी ड्यूमिनीने एका षटकात 20 धावा ठोकल्या होत्या. गेलने मॅक्सवेलच्या षटकात 20 धावा केल्या. त्याचवेळी ड्युमिनीने मोर्ने मॉर्केलच्या षटकात 20 धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतात परतल्यानंतर सीएसकने रैनाला व्हॉट्सऍप ग्रुपमधून काढले; आता संघात पुनरागमन…

मोठी बातमी: चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का, सुरेश रैनानंतर या खेळाडूने आयपीएलमधून घेतली माघार

आजपासून इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु होणाऱ्या टी२० सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही

ट्रेंडिंग लेख –

वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा पार करू शकतात सध्याचे ३ भारतीय फलंदाज

मोठी बातमी: चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का, सुरेश रैनानंतर या खेळाडूने आयपीएलमधून घेतली माघार

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून फक्त १ सामना खेळणारे ३ भारतीय खेळाडू


Previous Post

आयपीएल २०२०: अशी असेल दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या सामन्यातील श्रेयस अय्यरची पलटण 

Next Post

दोन महिन्यांनी दौऱ्यावरुन परत आलेल्या क्रिकेटर बापाला ओळखेना चिमुकला

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@OdishaFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : तळातील ओदिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकवले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

अबब! पुजाराने ऑस्ट्रेलियात खेळले आहे तब्बल ‘इतके’ चेंडू

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नुसता विजय नाय तर थरारक विजय! भारतीय संघाच्या कामगिरीवर छत्रपती संभाजीराजेंकडून कौतुकाची थाप; म्हणाले

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

केव्हिन पीटरसनचे चक्क हिंदीत ट्विट, ‘या’ कारणासाठी दिला भारताला सावधगिरीचा इशारा  

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

व्हिडिओ : क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा ते विजयानंतरचा जल्लोष, ऑस्ट्रेलियन कॅमेरामनने टिपलेले खास क्षण

January 19, 2021
Next Post
Screengrab: Twitter/AzharAli

दोन महिन्यांनी दौऱ्यावरुन परत आलेल्या क्रिकेटर बापाला ओळखेना चिमुकला

Screengrab: Twitter/ CPL

हवेत सूर मारून ४८ वर्षीय प्रवीण तांबेने घेतला अविश्वसनीय झेल; पहा व्हिडिओ

Screengrab: Instagram/ YuzvendraChahal

फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहलचा होणाऱ्या पत्नीसोबतचा व्हिडिओ पाहिला का? होतोय चांगलाच व्हायरल

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.