Sunil Gavaskar Statement on Glenn Maxwell

“आरसीबीत एक नव्हे दोन ३६० डिग्री फलंदाज, मग गोलंदाज…,” माजी भारतीय कर्णधाराचे मोठे वक्तव्य

एप्रिल 25, 2021

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेची जोरदार सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या सलग ४ सामन्यात विजय मिळवणाऱ्या बेंगलोर संघाला आयपीएल २०२१....