Sunil Gavaskar Virat Kohli WTC Final 2023
भारतीय फलंदाजांवर कडाडले सुनील गावसकर; म्हणाले, ‘मोठ्या खेळीविषयी बोलणाऱ्या विराटला प्रश्न विचारा…’
By Akash Jagtap
—
भारतीय संघाचे सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. भारताला डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का बसला. या पराभवानंतर ...