Sunil Gavaskar

शानदार शुभमन! आशिया बाहेर पदार्पण करताना ‘अशी’ कामगिरी करणारा केवळ चौथाच भारतीय सलामीवीर

—
डिसेंबर 29, 2020

मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयात भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने महत्त्वाचे योगदान दिले....

गावसकरांनी केली रहाणेची स्तुती; म्हणाले…

—
डिसेंबर 27, 2020

बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जातोय. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. रहाणेने दुसऱ्या कसोटीतील....

‘…तर माझ्यावर मुंबईकर खेळाडूचे समर्थन केल्याचे आरोप होतील’, अजिंक्य रहाणेबद्दल माजी दिग्गजाचे वक्तव्य

—
डिसेंबर 26, 2020

भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावसकर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी या दिग्गज खेळाडूने भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची....

भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व केलेले मराठी शिलेदार

—
डिसेंबर 25, 2020

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शनिवारपासून (२६ डिसेंबर) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला आहे.....

“रोहित जाऊ शकतो, मग विराट का नाही?”, कोहलीच्या पालकत्त्व रजेवर प्रश्न करणाऱ्या गावसकरांवर भडकला चाहता

—
डिसेंबर 24, 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली भारतात परतला आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा ही जानेवारीमध्ये आई बनणार आहे. त्यामुळे पालकत्त्व रजा घेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या....

पिता बनलेला नटराजन अजूनही ऑस्ट्रेलियात, त्याच्यासाठी वेगळे नियम का?, गावसकरांचा बीसीसीआयला सवाल

—
डिसेंबर 24, 2020

भारत व ऑस्ट्रेलियामधील पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पालकत्व रजा घेऊन विराट कोहली भारतात परतणार आहे. विराटने काही महिन्यांपूर्वीच ही घोषणा केली होती की, आपल्या बाळाच्या....

‘ …तर भारतीय संघाला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळू शकतो’, गावसकरांचा इशारा

—
डिसेंबर 22, 2020

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ‘बॉक्सिंग डे’च्या दिवशी म्हणजेच २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या सामन्याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट....

गावसकरांची रिकी पाँटिंगला वाढदिवसाची खास भेट, पाहा फोटो

—
डिसेंबर 22, 2020

शनिवारी(19 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगने त्याचा 46 वा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे याच दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात 8 विकेट्सने....

‘मोहम्मद शमी मालिकेबाहेर, ‘या’ गोलंदाजाला विनाविलंब ऑस्ट्रेलियाला पाठवा’, गावसकरांची आग्रही मागणी

—
डिसेंबर 20, 2020

माजी भारतीय खेळाडू सुनिल गावसकर यांनी एक अनोखी प्रतिक्रिया दिली आहे. गावसकर यांनी इशांत शर्माला ऑस्ट्रेलियाला रवाना करण्याची मागणी केली आहे. गावसकर म्हणाले, “जर ईशांत....

“..म्हणून त्यांना लक्ष्य करणे चुकीचे”; सुनील गावसकरांनी केली भारतीय फलंदाजांची पाठराखण

—
डिसेंबर 19, 2020

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील पहिल्याच सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला ८ गड्यांनी लोळवले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केलेल्या दिमाखदार गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज....

…म्हणून पृथ्वी शाॅला दुसऱ्या कसोटीत द्या डच्चू, सुनील गावसकर यांनी केली मागणी

—
डिसेंबर 19, 2020

पृथ्वी शाॅच्या फलंदाजीमध्ये कोणतेही सुधारण्याची लक्षणे दिसत नाहीत. भारताचे माजी खेळाडू सुनिल गावसकर यांनी त्याला विरोध दर्शवला आहे. अॅडलेडमध्ये दुसर्‍या डावात पृथ्वी अपयशी ठरल्यानंतर गावसकरांनी....

मयंकसोबत सलामीला कोण उतरणार? गावसकरांनी सुचवले ‘हे’ नाव

—
डिसेंबर 15, 2020

भारतीय संघाला रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कसोटी मालिकेला 17 डिसेंबर पासून सुरुवात करायची आहे. मयंक अग्रवाल सोबत सलामीला कोण येणार याबद्दल सध्या खुप चर्चा केली जात....

“रहाणेवर कर्णधारपदाचा दबाव नसेल”; भारताच्या दिग्गजाचे प्रतिपादन

—
डिसेंबर 14, 2020

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील अखेरच्या असलेल्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा नियमित कर्णधार कर्णधार विराट कोहली मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतेल. त्यानंतर....

आगामी टी२० मालिकेत धवनसोबत ‘हा’ फलंदाज करणार ओपनिंग? गावसकरांनी सांगितले नाव

—
डिसेंबर 3, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ३ सामन्यांची वनडे मालिका आता संपली आहे. यानंतर आता ३ सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळली जाणार आहे. अशामध्ये आता सर्वांच्या नजरा....

‘मी बीसीसीआयला परवानगी…’, पालकत्व रजेवर सुनील गावसकरांनी सोडले मौन

—
नोव्हेंबर 29, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. वनडे व टी२० मालिका संपल्यानंतर, १७ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये खेळल्या जाणार्‍या पहिल्या....

Previous Next