Sunil Gavaskar’s support to Cheteshwar Pujara
‘पुजारावर विश्वास नसेल, तर सरळ त्याला बाहेर करा आणि दुसऱ्याला संधी द्या’
भारतीय कसोटी संघाची नवी द वॉल म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. त्यामुळे अनेकांनी त्याच्या संघातील स्थानावर प्रशचिन्ह उभे केले आहे.....






