Sunrisers Hyderabad Blocked David Warner
धक्कादायक! ज्याने ट्रॉफी जिंकून दिली, त्यालाच केले हैदराबादने ब्लॉक; वॉर्नरने स्टोरी टाकत केला खुलासा
SRH Block David Warner: इंडियन प्रीमिअर लीग हे जगभरातील नवख्या आणि दिग्गज क्रिकेटपटूंना आपला दम दाखवून देण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या लीगमध्ये आतापर्यंत हजारो खेळाडू....






