Super 8 Scenario

पावसामुळे भारत-पाक सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार सुपर-8ची तिकीट?

फेब्रुवारी 14, 2026

२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील बहुप्रतिक्षित सामना काही तासांवर येवून ठेपला आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान उद्या, १५ फेब्रुवारी रोजी एकमेकांसमोर येतील. चाहते भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यातील....