Super Over thriller

LSG vs KKR: सुपर ओव्हरमध्ये केकेआरचा थरारक विजय, लखनऊचा हंगामातील सहावा पराभव

एप्रिल 27, 2026

आयपीएल 2026 मधील 38वा सामना, ज्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत झाली, हा एक अत्यंत रोमांचक सामना ठरला. एकाना क्रिकेट स्टेडियमवर....

सुपर ओव्हरमध्येही सामना झाला टाय, नक्की कोणता संघ जिंकला, वाचा

फेब्रुवारी 24, 2019

इंदोरमध्ये सध्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत शुक्रवारी(22 फेब्रुवारी) गुजरात विरुद्ध राजस्थान संघात सामना पार पडला. सुपर ओव्हरपर्यंत गेलेला हा....

मोहम्मद सामीच्या लेथल बाउन्सरमुळे पीएसएलमध्ये पहिल्यांदाच झाली सुपर ओव्हर

मार्च 4, 2018

पाकिस्तान सुपर लीगमध्ये चाहत्यांना पहिल्यांदाच सुपर ओव्हर पाहायला मिळाली. परवा लाहोर कलंदर्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड यांच्यात अटीतटीचा सामना रंगला होता. त्यावेळी मोहम्मद सामीने टाकलेल्या लेथल....

Video: जेव्हा एकच सामना झाला दोन वेळा टाय !

जानेवारी 22, 2018

महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये काल क्रिकेटमधील एक दुर्मिळ क्षण बघायला मिळाला. मेलबर्न स्टार्स विरुद्ध मेलबर्न रेनिगेड्स यांच्यातील सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाला. त्यामुळे या सामन्याचा....

सुपर ओव्हरमध्येही झाला सामना टाय; असा झाला सामन्याचा निर्णय

जानेवारी 22, 2018

महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये काल क्रिकेटमधील एक दुर्मिळ क्षण बघायला मिळाला. मेलबर्न स्टार्स विरुद्ध मेलबर्न रेनिगेड्स यांच्यातील सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाला. त्यामुळे या सामन्याचा....